acb raid in mumbai

8.5 लाख... आकडा तोच पण ठिकाण वेगळे; BMC च्या इंजिनीयरला लाच घेताना अटक

औरंगाबादमध्ये सरकारी अधिकाऱ्याला तब्बल 8.5 लाखांची लाच घेतना रंगे हात अटक झाल्याने खळबळ उडाली आहे.  याच्या दुसऱ्याच दिवशी मुंबई महापालिकेतील एका अधिकाऱ्याला अशाच प्रकारे 8.50 लाखांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे (ACB Maharashtra Raid In Mumbai). 

Feb 7, 2023, 07:05 PM IST