actress chhavi mittal

कॅन्सरमधून सावरताच 'या' अभिनेत्रीला आणखी एका आजारानं हेरलं..

Chhavi Mittal: सध्या चर्चा आहे ती म्हणजे अशा एका अभिनेत्रीची जी फार मोठ्या संघर्षातून जाते आहे आणि सोबतच चर्चा आहे ती म्हणजे तिच्या खडतर प्रवासाची. तेव्हा चला तर मग पाहुया की नक्की काय घडलंय तिच्यासोबत? 

Aug 4, 2023, 01:03 PM IST

मानलं बुवा...ब्रेस्ट कॅन्सरला हरवून पुन्हा जीममध्ये....अनेकांना देतेय प्रेरणा

कॅन्सरच्या शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच जिममध्ये पोहोचल्यानंतर टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.

May 13, 2022, 08:12 AM IST