actress disha patani

अभिनेत्री दिशा पटाणीला भेटलाय नवीन बॉयफ्रेंड; कोण आहे हा नवा टायगर?

 बॉलिवूडची सगळ्यात यंग आणि हॉट जोडी म्हणून टायगर आणि दिशा पटाणीकडे पाहयलं जायचं. मात्र त्यांच्या अचानक झालेल्या ब्रेकअपमुळे सगळ्यांनाच धक्का बसला होता. अनेकदा हे कपल एकत्र वेकेशनवर जाताना दिसायचे तर कधी रेस्टारंटच्या बाहेर स्पॉट व्हायचे. मात्र दोघांच्या ब्रेकअपने अनेकांना धक्का बसला.तर आता दिशाच्याही आयुष्यात नवा टायगर आल्याचं बोललं जात आहे. होय खरं ऐकताय तुम्ही.

Aug 25, 2023, 08:15 PM IST

अभिनेत्री दिशा पटानीचा जीममध्ये वर्कआऊट; Video पाहून चाहत्यांना फुटला घाम

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीने आपला वर्कआऊट व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओवर चाहत्यांकडून तूफान कमेंटस आणि लाईक्सचा पाऊस पडतोय.  

May 18, 2022, 02:58 PM IST