actress sai tamhankars emotional video is going viral on social media

सई ताम्हणकरचा 'तो' व्हिडीओ व्हायरल; भावूक होत म्हणाली, 'माझ्यावर रुसलात का?'

आजपर्यंत सईने मराठी सिनेसृष्टीला एका पेक्षा एक हिट सिनेमा दिले आहेत. नुकतीच सई ताम्हणकरने झी मराठीचा लोकप्रिय कार्यक्रम 'खुपते तिथे गुप्ते'मध्ये हजेरी लावली होती. 

Aug 2, 2023, 01:58 PM IST