actress shridevi

श्रीदेवीच्या मृत्यूनंतर काय झाली बोनी कपूरांची अवस्था ?

अभिनेत्री श्रीदेवीचे पार्थिव आज रात्री १०-३० वाजता मुंबई विमानतळावर दुबई पोलिस घेऊन येणार असल्याची माहिती समोर आलीय.

Feb 27, 2018, 07:41 PM IST

श्रीदेवी यांच्या मृतदेहावर उद्या १२ वाजता होणार रासायनिक प्रक्रिया

मृतदेहावर रासायनिक प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यानंतर पार्थिव भारतात आणले जाणार आहे. उद्या रात्रीपर्यंत पार्थिव भारतात आणले जाईल. 

Feb 26, 2018, 09:42 PM IST