actress zeenat aman

Zeenat Aman यांच्या लिव-इन रिलेशनशिपच्या वक्तव्यावर मुकेश खन्नांचं प्रत्युत्तर, 'ही आपली संस्कृती नाही...'

झीनत अमान यांनी लिव-इन रिलेशनशिपवर केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर चहुबाजूंनी टिका होत आहे. असं असताना आता 'महाभारत' और 'शक्तिमान' या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेल्या अभिनेता मुकेश खन्ना यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

Apr 21, 2024, 11:34 AM IST

झीनत अमान यांचे उद्योगपतीवर आरोप, पाठवत होता अश्लील मेसेज

प्रसिद्ध अभिनेत्री झीनत अमान यांनी मुंबईच्या एका बिझनेसमनवर पाठलाग करण्याचा आणि धमकवण्याचा आरोप लावला आहे. 

Jan 30, 2018, 08:10 AM IST