Adani Stocks: गौतम अदानींच्या 'या' शेअरनं केली दमदार कामगिरी; अजून किती कमाई करणार? जाणून घ्या
Adani Port Share: हिंडनबर्गच्या रिपोर्टनंतर गौतम अदानी (Gautam Adani Hindenberg) यांना धक्क्यावर धक्के बसले होते. त्यांचा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये असणारं नावं पहिल्या क्रमांकावरून खाली खाली घसरत गेलं. त्यांच्या संपतीतही मोठी घट झाली. परंतु त्यांच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये मात्र चांगली वाढ झालेली पाहायला मिळते आहे. तीन महिन्यांनंतरही (Adani Share Price Hike) ही वाढ कायम आहे.
Apr 20, 2023, 06:24 PM ISTAdani Group Share Price: कट्यार काळजात घुसली! अदानींचे शेअर्स पुन्हा गडगडले; काही तासांत 4,55,46,32,50,000 पाण्यात...
Adani Group Share Price: हिंडनबर्गनं (Hindenburg vs Adani) अदानींना दिलेल्या झटाक्यानंतर आता मोठ्या प्रमाणात अदानींचे शेअर्स (Adani Shares Fall Today) हे घसरू लागले आहेत. त्यामुळे अदानींच्या संपत्तीतही लक्षवधी रूपयांची घट होते आहेत. यामुळे व्यापार-उद्योगक्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.
Feb 23, 2023, 12:16 PM IST