aditya singh rajput

मृत्यूच्या आदल्या रात्री...; Aditya Singh Rajput ची शेवटची इंस्टाग्राम स्टोरी व्हायरल!

Aditya Singh Rajput Death: आदित्य सिंग राजपूत याचा ड्रग्जचे अतिसेवनामुळे त्याचा मुत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. अशातच आता त्याची शेवटची इन्टाग्राम पोस्ट (Aditya Singh Rajput Last Instagram Story) व्हायरल होताना दिसत आहे. 

May 22, 2023, 08:17 PM IST

आदित्य राजपूतचा संशयास्पद मृत्यू, एक दिवस आधी मित्रांबरोबर पार्टी... शेवटच्या पोस्टवरुन खुलासा

Aditya Singh Rajput Dead : टीव्ही अभिनेता आणि मॉडेल आदित्य सिंग राजपूत (Aditya Singh Rajput) याचा संशयास्पद मृत्यू झालाय. आदित्य सिंग राजपूतच्या अकाली एक्झिटमुळे पुन्हा एकदा टीव्ही इंडस्ट्रीला धक्का बसलाय. अंधेरीतल्या राहत्या घरी आदित्य सिंग राजपूत मृतावस्थेत आढळून आला.. मिळालेल्या माहितीनुसार ड्रग्जचं अतिसेवन (Drug Overdose) केल्यानं आदित्यचा मृत्यू झाल्याचं म्हटलं जातंय. 

May 22, 2023, 08:09 PM IST

आताची मोठी बातमी! बॉलिवूडमधल्या प्रसिद्ध अभिनेत्याचा बाथरुममध्ये आढळला मृतदेह

अभिनेता, मॉडेल आणि कास्टिंग डायरेक्टर आदित्य सिंह राजपूत (Aditya Singh Rajput) यांचा संशयास्पद मृत्यदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. सोमवारी दुपारी त्याच्या अंधेरितल्या घरातील बाथरुममध्ये त्याचा मृतदेह पडला होता. 

May 22, 2023, 05:57 PM IST