उडत्या विमानात हृदयावर शस्त्रक्रिया करत वाचवले चिमुरडीचे प्राण; डॉक्टरांनी केला चमत्कार
धावत्या विमानात अचानक दोन वर्षाच्या चिमुरडीची प्रकृती बिघडली. याच विमानातून प्रवास करणारे एम्सचे 5 डॉक्टर मदतीसाठी धावून आले. धावत्या विमानात शस्त्रक्रिया करत डॉक्टरांनी या मुलीचे प्राण वाचवले.
Aug 28, 2023, 03:22 PM ISTरेमडेसिवीर हे जादूचे इंजेक्शन नाही, कोरोनाचे 90 टक्क्यांपेक्षा जास्त रुग्ण घरीच बरे होत आहेत, या डॉक्टरांचा दावा
रेमडीसिवीर प्रत्येक रूग्णाला आवश्यक नसते, यामुळे माइल्ड प्रकरणांमध्ये याच्या वापरामुळे जास्त नुकसान होऊ शकते.
Apr 25, 2021, 09:08 PM IST