air force station premise

पुण्यात एअरफोर्स स्टेशनवर व्हिडिओ घेणाऱ्या दोघांना अटक

  पुण्यातील लोहगाव येथील एअरफोर्स स्टेशनच्या परिसरात अवैधपणे व्हिडिओ शुटिंग करणाऱ्या दोघा बेकरी कामगारांना अटक करण्यात आली आहे. ऑफिशल सिक्रेट कायद्यांतर्गत यांना अटक करण्यात आली. 

Oct 5, 2016, 11:25 PM IST