airtel data plans

जिओला धक्का: एअरटेलने लॉंच केले नवे प्लान, ८ रूपये ते ३९९ रूपयांपर्यंत ऑफर उपलब्ध

रिलायन्स जिओने मार्केटमध्ये उभे केलेले आव्हान परतवून लावण्यासाठी एअरटेलनेही कंबर कसली असून, नवे प्लान लॉंच केले आहेत. या प्लानमध्ये कॉल रेट कटर, टॉकटाईम आणि डेटा प्लान्स अशा ऑफर्सचा समावेश आहे. टेलिकॉम क्षेत्रात ऑपरेटर कंपन्यांकडून सध्या जीवघेणी स्पर्धा सुरू आहे. त्याचा परिणाम म्हणून या कंपन्यांमध्ये थेट ऑफर वॉर सुरू झाले आहे. त्याचा थेट फायदा ग्राहकांना होत आहे.

Sep 4, 2017, 01:04 PM IST