airtel rs 169

सेलकॉनसोबत एअरटेल देणार १३४९ रूपयांमध्ये 4G स्मार्टफोन

रिलायन्स जिओने 4G स्मार्टफोन बाजारात उतरवल्यावर टेलिकॉम क्षेत्रातील इतर कंपन्या खडबडून जाग्या झाल्या नसत्या तरच नवल. त्यामुळे रिलायन्सची एक स्पर्धक कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एअरटेलनेही रिलायन्स जिओला टक्कर देण्यासठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले असून, एअरटेलही आता आपला 4G स्मार्टफोन घेऊन बाजारात उतरत आहे.

Oct 30, 2017, 05:59 PM IST