अभिषेकसोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान ऐश्वर्या म्हणाली, 'बच्चन कुटुंबीय अचानक घरी आले आणि...'
Aishwarya Rai and Abhishek Bachchan : गेल्या महिन्यापासून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची जोरदार चर्चा रंगली आहे. अशात ऐश्वर्या राय हिने एका मुलाखतीत अभिषेक बच्चल एक वक्तव्य केलंय.
Jan 19, 2024, 12:18 PM ISTरोज भांडणं व्हायची! ऐश्वर्यानं खुलासा करताच अभिषेकनं सांगितलं सत्य
Aishwarya Rai -Abhishek Bachchan fight : ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यात नेहमी भांडण होतात असं वक्तव्य अभिनेत्रीनं करताच त्यावर अभिषेक बच्चननं सत्य काय आहे ते सांगितलं होतं.
Dec 5, 2023, 12:46 PM ISTAishwarya Rai And Abhishek Bachchan: ऐश्वर्या आणि अभिषेकमध्ये भांडण? अभिषेक बच्चनच्या 'त्या' कृत्यामुळे भडकली ऐश्वर्या राय!
Aishwarya Rai And Abhishek Bachchan Video : अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय सिनेविश्वातील अनेकांचे आवडते जोडप आहेत. मात्र अलिकडेच या दोघांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून चाहत्यांनी संतप्त प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.
Mar 29, 2023, 03:35 PM IST