ajit pawar muslim card

दादांचा विषय लय हार्ड... अजित पवारांचं मुस्लीम कार्ड? मुंबईसाठी जबरदस्त प्लान

Maharashtra Politics : आगामी विधानसभा निवडणुकासाठी अजित पवारांनी गुलाबी कॅम्पेन सुरु केलं.. मात्र आता अजित पवार विधानसभेसाठी मुस्लीम कार्डही वापरणार असल्याचं समजतंय.

Sep 20, 2024, 09:26 PM IST