दिल्लीत महायुतीची आज बैठक, शिंदे, फडणवीस आणि अजित पवार उपस्थित राहणार
Mahayuti Meeting Today At Delhi Shinde Fadnavis ajit Pawar To Attend Meeting
Nov 28, 2024, 08:55 AM ISTMaharashtra CM: स्थळ दिल्ली, मध्यरात्रीचे 12.40 अन्..; असा ठरला मुख्यमंत्री, वाचा संपूर्ण इनसाईड स्टोरी
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हे जाहीर झालं नसलं तरी दिल्लीनं मात्र मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवल्याची खात्रीलायक माहिती झी 24 तासच्या हाती आलीय.
Nov 27, 2024, 08:39 PM IST
मनसेने EVM वर आक्षेप घेतल्याचं ऐकताच अजित पवार म्हणाले; 'कार्यकर्त्यांना भांडतोय असं...'
Ajit Pawar on Mahayuti: आपल्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी, पराभूत उमेदवारांना आपले नेते, वरिष्ठ काहीतरी करत आहेत हे दाखवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे असं सांगत अजित पवारांनी ईव्हीएमवर आक्षेप घेणाऱ्यांना टोला लगावला आहे.
Nov 27, 2024, 08:05 PM IST
नव्या सरकारमध्ये एक सीएम आणि दोन डीसीएम राहणार - अजित पवार
The new government will have one CM and two DCMs; said Ajit Pawar
Nov 27, 2024, 08:05 PM IST'कोणी काय करावं? एकनाथ शिंदेंच्या वाट्याला...,' अजित पवार स्पष्टच बोलले; 'त्यांच्याबद्दल मी...'
Ajit Pawar on Mahayuti: उद्या आम्ही तिघं दिल्लीला जाणार आहोत. यानंतर तिथे सर्व चर्चा होईल. यानंतर सरकार अस्तित्वात येईल अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.
Nov 27, 2024, 07:46 PM IST
एकनाथ शिंदे यांनी CM पदावरचा दावा सोडल्यानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले 'मनात...'
Devendra Fadnavis on Eknath Shinde: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्यावर भाष्य केलं आहे. जर कोणाच्या मनात किंतू, परंतू असेल तर एकनाथ शिंदे यांनी तो दूर केला आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
Nov 27, 2024, 07:01 PM IST
Eknath Shinde on Maharashtra CM: एकनाथ शिंदेंच्या पत्रकार परिषदेतील 6 महत्त्वाची विधानं; ज्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही
Eknath Shinde on Maharashtra CM: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडला आहे. ठाण्यात आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेत त्यांनी भूमिका मांडली. यावेळी त्यांनी केलेली काही महत्त्वाची विधानं जाणून घ्या.
Nov 27, 2024, 05:36 PM IST
'असं' असेल महाराष्ट्राचं नवं मंत्रिमंडळ, गुजरातचा स्पष्ट प्रभाव
सत्तास्थापनेआधीच मंत्रिमंडळाची माहिती समोर; पाहा नेमकी कोणती माहिती वळवतेय नजरा?
Nov 26, 2024, 11:27 AM IST
कर्जत-जामखेडचं 'रामा'यण! नियोजित कटात माझा बळी गेला, राम शिंदेंचे अजित पवारांवर गंभीर आरोप
अजित पवार यांनी महायुतीविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप राम शिंदे यांनी केलाय. राम शिंदे यांच्या आरोपांमुळे महायुतीत नव्या 'रामा'यणाला सुरुवात झालीय.
Nov 25, 2024, 08:05 PM ISTप्रितीसंगमवर दादागिरी! अजित पवारांनी काढले रोहित पवारांचे चिमटे, म्हणाले 'थोडक्यात वाचलास....'
अजित पवार आणि रोहित पवार या काकापुतण्यातील निर्माण झालेला तणाव निवळल्याचं समोर आलंय. कराडमध्ये प्रितीसंगमावर दोघा काका पुतण्यांची भेट झाली. या भेटीत काका पुतण्यात हास्यविनोद झाले. प्रितीसंगमावरचा हा संवाद राज्यात चर्चेचा विषय ठरलाय.
Nov 25, 2024, 07:40 PM IST'शाहण्या थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...'; पाया पडणाऱ्या रोहित पवारांना अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Ajit Pawar-Rohit Pawar: अजित पवार आणि रोहित पवारांचा एक किस्सा सध्या चर्चेत आहे. कराडमध्ये या दोघा काका-पुतण्याची भेट झाली खरी मात्र पुढे...
Nov 25, 2024, 09:46 AM IST
Video : महायुतीत कोणाला किती मंत्रिपदं?
How many ministerial posts does each person have in the Mahayuti alliance
Nov 24, 2024, 09:00 PM ISTMaharashtra Assembly Election: मुस्लीम मतदारांचा पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना हात? पाहा काय सांगतो निकाल
लोकसभेत मुंबईतल्या मुस्लिमबहुल भागात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला एकगठ्ठा मतं दिली होती. यावेळी मुस्लिम मतदार कोणती भूमिका घेतील याकडे सर्वांचं लक्ष होतं. मात्र,यावेळीही मुंबईत मुस्लिम मतदारांनी ठाकरेना साथ दिल्याचं पाहायला मिळतंय.
Nov 24, 2024, 08:41 PM IST
Who will be CM: कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? महायुती राबवणार 1-1-3 चा फॉर्म्यूला?
Who will be CM: एकनाथ शिंदेंच मुख्यमंत्रिपदी कायम राहणार की देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री बनणार याबाबत वेगवेगळे दावे केले जाऊ लागलेत. मुख्यमंत्रिपदी अजित पवारांचीही अचानक वर्णी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Nov 24, 2024, 07:58 PM IST
'मी आता...', शरद पवारांचं पत्रकार परिषदेत मोठं विधान, 'एवढ्या मोठ्या पराभवानंतर...'
Sharad Pawar on Election Result: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील निकालानंतर शरद पवारांनी (Sharad Pawar) आज साताऱ्यात (Satara) पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी निकालावर भाष्य करत, अनेक प्रश्नांवर मनोकळेपणाने उत्तरं दिली.
Nov 24, 2024, 07:26 PM IST