Maharastra Politics : '...तर पवारांची औलाद सांगणार नाही', साताऱ्यात अजित पवारांची गर्जना, दुसरा खासदार फिक्स?
Ajit Pawar On Nitin Patil : महायुतीचे उमेदवार असलेल्या उदयनराजे यांच्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साताऱ्यात सभा घेतली अन् भाषणात बोलताना मोठी घोषणा केली. नेमकं काय म्हणाले अजितदादा?
May 4, 2024, 06:33 PM ISTबारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का पुसण्यासाठी अजितदादांचा मास्टर प्लान
NCP Ajit Pawar On Baramati: लोकसभेच्या तोंडावर जिल्ह्यातील भागातला पाणी प्रश्न तापल्याने लोक नाराजी व्यक्त करत आहेत. त्यावर उपाययोजना करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मास्टर प्लान तयार केला आहे.
May 4, 2024, 05:48 PM ISTBaramati | बारामतीत अजित पवार आणि सुप्रिया सुळेंचे कार्यकर्ते आमने सामने
Baramati Pawar vs Pawar Bike Rally
May 3, 2024, 09:55 PM IST'...मगच माविआचं सरकार पाडलं', अजितदादांचा उल्लेख करत तानाजी सावंत यांचा गौप्यस्फोट
Maharastra Politics : महाविकास आघाडी सरकार पडणार याची पूर्वकल्पना अजित पवारांना होती का? यावर आता तानाजी सावंत (Tanaji Sawant On Ajit Pawar) यांनी मोठी खुलासा केला आहे.
May 3, 2024, 06:58 PM ISTExclusive: पवारांनी अजितदादांना व्हिलन केले, ते एकाच कारणासाठी...; फडणवीसांचा गौप्यस्फोट
Devendra Fadanvis On Maha Vikas Aghadi: देवेंद्र फडणवीसांवर पक्ष फोडण्याचा आरोप केला जातो. त्यावर त्यांनी थेट उत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी पवार व ठाकरेंवरही आरोप केलेत.
May 2, 2024, 11:01 AM ISTअजित पवारांनी दैवत बदलला; संजय राऊतांच्या विधानावर राणेंचे उत्तर, म्हणाले...
BJP MLA Nitesh Rane Revert Sanjay Raut On Ajit Pawar Remarks
May 1, 2024, 05:45 PM ISTईडीची नोटीस आल्यावर अजित पवारांचं दैवत बदललं; राऊतांचा टोला
Sanjay Raut Ambadas Danve Criticize Ajit Pawar Changing Party
May 1, 2024, 03:35 PM ISTLoksabha Election 2024 | शरद पवार यांच्याविषयी असं का म्हणाले अजित पवार?
Loksabha Election 2024 Ajit Pawar On Sharad Pawar Remarks
May 1, 2024, 02:55 PM ISTमोदी भटकती आत्मा कोणाला म्हणाले? अजित पवार म्हणतात, 'मी त्यांना विचारेन, तुम्ही हे..'
Lok Sabha Election 2024 PM Modi Pune Rally: पंतप्रधान मोदींनी सोमवारी पुण्यात अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासहीत महायुतीच्या अन्य 4 उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतली. त्यामध्ये त्यांनी हे विधान केलेलं.
Apr 30, 2024, 12:49 PM IST'निर्लज्ज', 'डोके फिरलं', 'स्वकर्तृत्व शून्य' म्हणत ठाकरेंचा अजित पवारांवर घणाघात; म्हणाले, '4 जूननंतर..'
Uddhav Thackeray Group Slams Ajit Pawar: "निवडणुका निष्पक्ष व मोकळ्या वातावरणात होतील असे निवडणूक आयोग सांगतो, पण राज्यात अजित पवारांसारखे लोक उपमुख्यमंत्रीपदाचा गैरवापर करून मतदारांना धमक्या देत आहेत," असं ठाकरे गटाने म्हटलंय.
Apr 30, 2024, 07:48 AM ISTअजित पवार 2004 ला मुख्यमंत्री का झाले नाहीत? 'लायक' उमेदवार सांगत आव्हाडांनी काढला पाणउतारा, म्हणाले...
Maharastra Politics : माझ्या नशिबी मुख्यमंत्रीपद असतं असं म्हणत अजित पवारांनी (Ajit Pawar) गेल्या 20 वर्षांपासून मनात असलेली खदखद बोलून दाखवली. त्यावर आता जितेंद्र आव्हाडांनी (Jitendtra Awhad) उत्तर दिलंय.
Apr 29, 2024, 04:22 PM IST2017 सालीच भाजपसोबत जायचं ठरलं होतं; अजित पवार यांचा गौप्यस्फोट
It was decided to go with BJP in 2017 itself Ajit Pawar's secret explosion
Apr 28, 2024, 11:05 PM ISTVIDEO | 2004 मध्येच मुख्यमंत्री झालो असतो पण शरद पवारांनी.., अजित पवारांनी बोलून दाखवलं शल्य?
Ajit Pawar Appeal for Baramati People
Apr 28, 2024, 06:45 PM ISTLoksabha|अजित पवारांचा कानाला खडा
Loksabha Election 2014 Ajit Pawar Speech
Apr 28, 2024, 05:55 PM ISTLoksabha|शरद पवारांनी मुख्यमंत्रिपद घेण्यास नकार दिला- अजित पवार
Loksabha Election 2014 Ajit Pawar on CM
Apr 28, 2024, 05:50 PM IST