akash ambani viral video

श्लोका आणि आकाश अंबानीचा 'हा' व्हिडिओ होतोय व्हायरल

देशातील सर्वात मोठे आणि श्रीमंत उद्योगपती असलेल्या मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. अब्जाधीश हिरे व्यावसायिक रसेल मेहता यांच्या कन्या श्लोका मेहता सोबत झाला.

Mar 27, 2018, 04:35 PM IST