akola

दुर्गंधी येत असल्याने पाणी टाकी साफ केली;मात्र, जे दिसल ते पाहून ग्रामस्थ हादरले

पिण्याच्या पाण्याच्या टाकीत मृत साप आढळले आहेत. अकोला येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे.  

Dec 16, 2023, 05:04 PM IST

अकोला येथे नाल्याचे खोदकाम करताना आढळल्या ऐतिहासिक वस्तु; मोठ रहस्य उलगडणार

नाल्याचे खोदकाम सुरु असताना कर्मचाऱ्यांना या पुरातन वस्तु सापडल्या. नागरीकांनी या वस्तू पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. 

Aug 5, 2023, 11:40 PM IST

राजकारण झालं असेल तर इथेही बघा! विद्यार्थ्यांना शिकायचंय, पण कसं? शाळेत जाण्यासाठी जीव धोक्यात

अकोल्यात दोन गावांना जोडणारा पूल नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. नदी ओलांडत जीव धोक्यात घालून विद्यार्थी शाळेत जात आहेत. शिकायचंय पण कसं असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडलाय. 

Jul 11, 2023, 06:31 PM IST

रेल्वे ट्रॅकखालील वाळू सरकली; मुसळधार पावसामुळं रेल्वे वाहतूक विस्कळीत

मुसळधार पावसाचा मोठा फटका रेल्वे वाहुतकीला बसला आहे. अनेक ठिकाणी  रेल्वे ट्रॅक खालील वाळू वाहून गेली आहे. 

Jul 10, 2023, 11:41 PM IST

Maharashtra Weather Forecast: पुढील पाच दिवस महत्त्वाचे, राज्यातील 'या' भागांना पावसाचा इशारा!

Maharashtra Unseasonal Rain: हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिसकावून घेतल्याचं दिसून येतंय. अशातच हवामान खात्याने (IMD) अलर्ट जारी केला आहे. मुंबईत आजही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

May 1, 2023, 08:25 AM IST

Unseasonal Rain : जीवघेणा पाऊस; वीज कोसळून 7 जणांचा मृत्यू तर 20 जण जखमी

Unseasonal Rain :  अकोला जिल्ह्यातील पारस गावातील बाबुजी महाराज संस्थेच्या आवारातील झाडावर वीज कोसळली. यामध्ये  सात लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 20 जण जखमी झाले आहेत. 

Apr 9, 2023, 10:09 PM IST

Political News : बाळासाहेबांच्या शिवसेनेत 'या' जिल्ह्यात केवळ सहा महिन्यात दुफळी

 Political News : बाळासाहेबांच्या शिवसेनेत अकोल्यात केवळ सहा महिन्यात दुफळी निर्माण झाली आहे.  निधी वाटपाच्या मुद्द्यावरुन पदाधिकाऱ्यांनी संपर्कप्रमुख गोपिकीशन बाजोरिया यांची तक्रार थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे केली आहे.  

Feb 14, 2023, 02:07 PM IST