close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

akola

'मंत्र्यांना कपडे काढून ठोका, तुडवून मारा'

सोयाबीन-कापूस शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते

Oct 4, 2018, 11:14 AM IST

मधुकर पिचड यांच्या विरोधात लाक्षणिक उपोषण

 पिचड यांनी आपली दुसऱ्या पत्नीच्या खोट्या कागदपत्रांच्या आधारे भिवंडी प्रांत कार्यालयातून आदिवासी जातीचा बोगस दाखला मिळवला.

Oct 2, 2018, 11:18 PM IST

... तर मंत्र्यांना भर चौकात कपडे काढून मारणार - स्वाभिमानी शेतकरी संघटना

शेतकऱ्यांच्या दुधाचे दर कमी करणाऱ्या मंत्र्यांना भर चौकात कपडे काढून मारणार असल्याचं वादग्रस्त वक्तव्य.

Sep 30, 2018, 04:21 PM IST

एसटी वाहक-चालकाला प्रवाशांसह नागरिकांची बेदम मारहाण

तेल्हारा आगाराच्या बस वाहक आणि चालकाला प्रवाशांसह नागरिकांनी मारहाण केल्याची घटना घडली.

Sep 8, 2018, 08:41 PM IST

पान-तंबाखूने रंगलेल्या भिंती जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या स्वच्छ

अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय आता पुन्हा चर्चेत आलेत ते त्यांच्या नव्या 'गांधीगिरी'मुळे!

Sep 4, 2018, 08:07 PM IST

दिड हजार विद्यार्थी आणि पालकांनी बनविल्या शाडूमातीच्या गणेशमूर्ती

 दिड हजार विद्यार्थी आणि पालकांनी शाडूमातीच्या गणेशमूर्ती बनवल्यात.

Sep 3, 2018, 11:52 AM IST

पैशांचा पाऊस : नरबळीच्या तयारीत असलेल्या तिघांना अटक

अकोल्यात पैशांचा पाऊस पाडण्यासाठी नरबळीचा प्रयत्न झालाय.

Aug 23, 2018, 07:11 PM IST

अकोल्यात भारिप नेत्याची निर्घृण हत्या

पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले आहे.

Aug 20, 2018, 08:05 AM IST

मराठा आरक्षण : खासदार-आमदारांच्या घरासमोर झोपमोड आंदोलन

मराठा आरक्षणासाठी खासदार-आमदारांच्या घरासमोर झोपमोड आंदोलन करण्यात आलं.  

Aug 3, 2018, 09:36 PM IST

अहमदनगर: अकोले तालुक्यातील पिंपळदरी येथे ७५ मुलांना गॅस्ट्रोची लागण

९ मुलांना लोणी येथील  प्रवरा ग्रामिण रुग्णालयात उपचारासाठी  हलवले आहे. उर्वरित मुलांवर संगमनेर तालुक्यातील घारगाव प्राथमिक आरोग्यकेंद्रात प्राथमिक उपचार सुरू आहे.

Jul 31, 2018, 12:14 PM IST

बँकेला लागलेल्या आगीत १० लाखांची रोकड जळून खाक

...तोपर्यंत सुमारे १० लाख रुपयांची रोकड या आगीत जळून खाक झाली

Jul 12, 2018, 01:28 PM IST
PT2M52S

अकोला | पीकपाणी | जिल्हाधिकाऱ्यांचा शेतकऱ्यांसोबत संवाद

अकोला | पीकपाणी | जिल्हाधिकाऱ्यांचा शेतकऱ्यांसोबत संवाद

Jul 11, 2018, 12:20 PM IST

मासे पकडण्यासाठी गेलेल्या दोघांचा तलावात बुडून मृत्यू

मासे पकडण्यासाठी गेले होते तलावात

Jun 24, 2018, 05:02 PM IST

पीकपाणी । अकोला । अशी करा तूर बियाण्यावर प्रक्रिया

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 14, 2018, 06:26 PM IST

गोव्यात 5 मित्र समुद्रात बुडाले

गोव्यात 5 मित्र समुद्रात बुडाले

Jun 11, 2018, 04:01 PM IST