aksahay and hardeek joshi first mangalagour

पुन्हा एकदा रंगली पाठकबाईंच्या हातावर राणा दादाच्या नावाची मेहंदी

 झी मराठी वरील मालिका 'तुझ्यात जीव रंगला' चांगलीच गाजली होती. या मालिकेने प्रेक्षकांच्या हृदयात जागा मिळवली. कारण होतं राणादा आणि पाठकबाई ही जोडी. या मालिकेतूनच अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर यांना प्रसिद्धी मिळाली. ही जोडी महाराष्ट्राची खास बनली.

Aug 29, 2023, 08:48 PM IST