अक्षय कुमारचा युट्यूबरवर ५०० कोटींचा मानहानीचा दावा
अक्षय कुमारने (Akshay Kumar) एका युट्यूबरवर ५०० कोटींचा मानहानीचा दावा ठोकलाय. सुशांत सिंग राजपूत प्रकरणी अक्षय कुमार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray) गुपचूप बोलायचे असे राशिद सिद्दीकी नावाच्या युट्यूबरने म्हटले होते.
Nov 19, 2020, 08:11 PM IST