alia bhatt baby born time

Alia Bhatt Ranbir Kapoor Baby: आलिया-रणबीर चिमुकलीला लाड करतानाचा फोटो पाहिला का?

Viral Photo : आलिया-रणबीरची सोनपरी (Alia Bhatt Ranbir Kapoor Baby) कशी दिसते हे जाणून घ्यायला प्रत्येक जण उत्सुक आहे. अशातच चिमुकलीसोबत खेळतानाचा आलिया आणि रणबीरचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

Nov 8, 2022, 02:06 PM IST