alibaba

Chinese Billionaires: चीनमधून का गायब होतायत अब्जाधीश उद्योगपती? धक्कादायक कारण समोर

चीनमध्ये गेल्या दोन वर्षात अब्जाधीश उद्योगपती गायब होत असल्याची प्रकरणं समोर येत आहेत, चीनमधले अब्जाधीश उद्योगपतीही सरकारच्या भीतीने लपून बसल्याचं मानले जातं आहे

Feb 21, 2023, 09:27 PM IST

आता येणार भारताचा अलिबाबा, चीनला बसणार मोठा दणका

भारतात लवकरच एक असं ई-कॉमर्स पोर्टल लॉन्च होणारंय जे अलिबाबालाही मागे टाकेल.

Mar 11, 2021, 10:30 PM IST

अलिबाबाचे प्रमुख अब्जाधीश जॅक मा २ महिन्यानंतर अचानक आले जगासमोर

अलिबाबा समूहाचे प्रमुख अब्जाधीश जॅक मा बुधवारी अचानक जगासमोर आले.

Jan 20, 2021, 02:40 PM IST

प्रसिद्ध अलिबाबा डॉट कॉमच्या संस्थापकाची अखेर निवृत्ती

अलिबाबा समूहाचे संस्थापक जॅक मा यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला...

Sep 11, 2019, 09:42 PM IST

'इन्स्टाग्राम'ही उतरणार ई-कॉमर्स क्षेत्रात, अमेझॉन-अलीबाबाला धोका

फोटो शेअरिंग ऍप 'इन्स्टाग्राम'नं डायरेक्ट सेल्सचा पायलट प्रोग्राम मार्च महिन्यातच सुरू केला होता

Jun 27, 2019, 04:27 PM IST

'सहा दिवस, सहावेळा'; अलिबाबाचे संस्थापक जॅक मा यांच्याकडून नवविवाहित कर्मचाऱ्यांना सेक्स टीप्स

सलग बारा तास काम केल्यानंतर  '६६९' साठी कोणाच्या अंगात ताकद उरेल का?

May 14, 2019, 08:06 PM IST

'माझाच बॉस होऊ शकेल, त्याला नोकरी देण्यास प्राधान्य'

येणारा काळ कसा असेल, हे स्पष्टपणे सांगू शकणारा कोणीही तज्ज्ञ नाही.

Jan 24, 2019, 09:40 AM IST

चीनच्या 'देवा'नं केली निवृत्तीची घोषणा

जॅक मा यांनी अगोदरही शिक्षक म्हणून काम केलंय

Sep 8, 2018, 11:43 AM IST

मुकेश अंबांनी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; 'या' व्यक्तीला टाकले मागे

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागांची किंमत शुक्रवारच्या सत्रात विक्रमी स्तरावर पोहोचल्याने मुकेश अंबानी हे सर्वाधिक श्रीमंत आशियाई व्यक्तीच्या अग्रस्थानी पोहोचले. 

Jul 14, 2018, 04:19 PM IST

आठवीत तीनदा नापास व्यक्ती आज आहे ३ हजार अरब संपत्तीचा मालक

चीनची ई-कॉमर्स कंपनी अलीबाबाने एका दिवसात आपले जुने सगळे रेकॉर्ड मोडले आहेत. आता एका दिवसात आतापर्यंतचा सर्वात जास्त सेल करण्याचा रेकॉर्ड कायम केलाय.

Nov 16, 2017, 12:12 PM IST

केवळ ३ मिनिटांतच १० हजार कोटींची कमाई, 'या' कंपनीने बनवला रेकॉर्ड

चीनमधील ई-कॉमर्स कंपनी अलिबाबाने यंदाच्या वर्षी सिंगल्स डे सेलमध्ये रेकॉर्डब्रेक विक्री केली आहे. सिंगल्स डे सेलच्या दिवशी कंपनीने आपला स्वत:चाच रेकॉर्ड तोडला आहे.

Nov 12, 2017, 02:04 PM IST

UC ब्राऊजरवर भारतीय ग्राहकांचा डेटा चीनला पाठवल्याचा आरोप

आपल्यापैकी अनेकजण हे मोबाईलमध्ये UC ब्राऊजर वापरत असल्याचं पहायला मिळतं. तुम्हीही UC ब्राऊजरचा वापर करता? तर मग ही बातमी तुम्ही नक्की वाचा. 

Aug 23, 2017, 09:21 AM IST

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अलीबाबाचे जॅक मा

अलीबाबा डॉट कॉम ही साईट चीनची असली तरी संपूर्ण आशियात या साईटचा दबदबा वाढत चालला आहे.

Apr 28, 2016, 04:05 PM IST

फ्लिपकार्ट-स्नॅपडीलमध्ये 'अलिबाबा'वरून जुंपली

फ्लिपकार्ट आणि स्नॅपडील यांच्यात ट्विटरवरुन शाब्दिक चकमक होत असताना दिसतेय. जगातील सर्वात मोठी चीनी ई-कॉमर्स कंपनी असलेली अलिबाबा लवकरच भारतीय बाजारात प्रवेश करणार आहे, यावरून हे वादंग रंगलं आहे.

Mar 28, 2016, 08:16 PM IST