allan donald

बारावीच्या विद्यार्थ्याला थेट आयपीएलमध्ये एन्ट्री, सर्वात लहान खेळाडू

IPL 2024 : आयपीएलचा सतरावा हंगाम सुरु होण्यासाठी आता अवघ्या काही तासांचा अवधी उरला आहे. त्याआधी मुंबई इंडियन्समध्ये एका युवा गोलंदाजाची एन्ट्री झालीय. विशेष म्हणजे या गोलंदाजाचं वय अवघं 17 वर्ष असून यंदाच्या हंगामातील तो सर्वात लहान खेळाडू आहे.

Mar 21, 2024, 09:01 PM IST

India Vs Bangladesh Test: बांगलादेश बॉलिंग कोच अ‍ॅलन डोनाल्डनं मागितली द्रविडची माफी, म्हणाला, "त्या वेळी..."

India Vs Bangladesh 1st Test Match: भारत आणि बांगलादेश यांच्यात पहिला कसोटी सामना जाहूर अहमद चौधरी स्टेडियममध्ये सुरु आहे. भारतानं पहिल्या डावात सर्वबाद 404 धावा केल्या. तर बांगलादेशचा संपूर्ण संघ 150 धावांवर तंबूत परतला. त्यानंतर दुसऱ्या डावात भारताने चांगलीच आघाडी मिळवली आहे.

Dec 16, 2022, 01:31 PM IST