almond

बदाम यकृतासाठी कसे हानिकारक आहेत? जाणून घ्या

बदाम हे पौष्टिकतेने परिपूर्ण मानले जाते. यामध्ये जीवनसत्त्वे, लोह आणि आरोग्यदायी फॅट्सचे प्रमाण जास्त असते, पण काहीवेळा ते चुकीच्या पद्धतीने खाणे महागात पडू शकते.

Sep 2, 2023, 04:09 PM IST

आरोग्यासाठी शेंगदाणे फायदेशीर, की बदाम? जाणकार म्हणतात...

Almond Vs Peanuts : दैनंदिन आहार कायम संतुलित असावा असं आहायरतज्ज्ञ म्हणतात. यामागेही काही कारणं असतात. आहारात ज्याप्राणं डाळी, पालेभाज्या, कडधान्यांचा समावेश असतो त्याचप्रमाणं सुकामेवा, Nuts सुद्धा आहारातील एक महत्त्वाचा घटक आहे हे विसरून चालणार नाही. 

Jul 31, 2023, 01:03 PM IST

'या' 6 प्रकारच्या व्यक्तींनी बदाम खाणं टाळा

Side effects of Almonds : आपल्या प्रत्येकाला माहिती आहे. बदाम खाण्याचे आरोग्यास अनेक फायदे आहेत. स्मरणशक्ती वाढविण्यासाठी बदाम खूप उपयुक्त आहे. मात्र बदामाचं सेवन काही लोकांनी टाळायला पाहिजे अन्यथा त्यांना आरोग्याच्या समस्या जाणवू शकते.

Jul 24, 2023, 09:28 AM IST

Almond सालीसकटं खाणे योग्य की अयोग्य?

How Many Almonds To Eat In Day: बदाम हे खाणं आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. स्मरणशक्ती (Memory) वाढवण्यासाठी घरोघरी बदाम (Almond) खाले जातात. लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत अनेक जण इंस्टेंट एनर्जीसाठी (Instant Energy) सुकामेवा (dried fruit) खाल्ला जातो. 

May 23, 2023, 01:12 PM IST

बदाम सालीसकट खाणे योग्य की अयोग्य, काय आहे Almond खाण्याची पद्धत

Almond :  बदाम हे सालीसकट खावं की नाही याबद्दल अनेक जणांमध्ये संभ्रम आहे. 

Sep 19, 2022, 10:26 AM IST

Almond:बदाम खाण्याची 'ही' आहे एक पद्धत; तुम्हाला माहिती आहे का? पाहा कसा खावा बदाम

बदाम खाण्याची योग्य पद्धत कुठली आणि किती बदाम दिवसाला खाली तर चालणार आहेत.

Aug 21, 2022, 10:36 AM IST

Side Effects Of Almond : दररोज बदाम खाण्याची सवय आहे, त्यामुळे होणारे नुकसान एकदा जाणून घ्या!

कोणत्याही गोष्टीच्या अती वापरामुळे त्याचा फायदा होण्यापेक्षा त्यामुळे नुकसानच होते.

Jan 20, 2022, 07:22 PM IST

तुमच्या घरातील बदामांमधून आधीच तेल काढले जाते का? काय आहे या मागील सत्य? जाणून घ्या

बहुतेक लोक तक्रार करतात की, दुकानदार किंवा कारखान्यात त्याचे तेल काढून घेतले जाते.

Aug 29, 2021, 03:06 PM IST

रोजच्या डाएटमध्ये नक्की करा 'या' पदार्थांचा समावेश

फॅट्सचं प्रमाण वाढल्यामुळे स्थुलता वाढते असाच अनेकांचा समज असतो 

Sep 21, 2018, 03:46 PM IST

दगडूशेठ हलवाई मंदिरात मोगरा फुलला

दगडूशेठ हलवाई मंदिरात मोगरा फुलला 

Apr 15, 2017, 10:20 PM IST

जाणून घ्या हे बदामाचे १० फायदे

सुका मेवा हा तेलकट आणि चरबी वाढवणारा असतो असे लोक मानतात. असे असले तरी शेंगदाणे आणि काजू सोडल्यास अन्य प्रकारचा सुका मेवा चरबी वाढवत नाही. बदाम, पिस्ता, बेदाणा, अंजीर यांच्या सेवनाने चरबी वाढत नाही. सुका मेव्यामधील बदामात सर्वात लो फॅट असतात. बदामामध्ये अनेक प्रकारची प्रथिने असल्यामुळे बदाम शरीराला फार उपयुक्त आहे. बदाम हा स्मरणशक्ती द्रृढ करण्यासाठी फायदेशीर आहे. त्याच बरोबर बदाम नियमित खाल्ल्याने डोळे तेजस्वी होतात.

May 30, 2016, 01:35 PM IST

बदाम हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त

एका संशोधनादरम्यान स्पष्ट झालं की, दररोज मुठभर बदाम खाल्ल्यास हृद्याचे आजार कमी होतात. बदाम खाल्ल्यानं हृदयाच्या रक्तवाहिन्यांचा रक्तप्रवाह नीट होतो. 

Jul 2, 2014, 12:00 PM IST