alphonso mango price

कोकणचा हापूस आंबा मुंबईत दाखल; एका पेटीसाठी मोजावी लागतेय 'इतकी' रक्कम

Konkan Hapus Mango : कोकणातील जगप्रसिद्ध हापूस आंब्याचा हंगाम आता खऱ्या अर्थानं सुरू झाला असून, यंदाच्या हंगामातील हापूसची पहिली पेटी मुंबईत दाखल झाली आहे. 

 

Jan 28, 2025, 11:50 AM IST

Alphonso Mango : हापूस आंबा बाजारात; पण अस्सल आहे की नाही कसं ओळखायचं? ही आहे सोपी पद्धत

Hapus Mango : मुंबई, पुण्याच्या बाजारात हापूस आंबा दाखल झाला आहे. पण हापूस आंबा ओळखण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहिती आहे का?

Apr 8, 2023, 04:06 PM IST

Gudi Padwa च्या मुहूर्तावर वर्षातील पहिला हापूस आंबा विकत घेत आहात, अस्सल हापूस ओळखायचा तरी कसा? पाहा VIDEO

Alphonso Mango : गुढीपाडवा (Gudi Padwa 2023) म्हटलं की श्रीखंडपुरी, पुरण पोळी हा नैवेद्य दाखवला जातो. तर मुंबई आणि कोकणात पहिली हापूस आंबाची (Hapus Mango) पेटी खरेदी केली जाते. हा हापूस आंबा जगभरात प्रसिद्ध आहे. त्यामुळे मार्केटमध्ये डुप्लिकेट हापूस विकला जातो. मग अस्सल हापूस ओळखायचा तरी कसा? जाणून घ्या 

Mar 20, 2023, 09:08 AM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x