amaravati police

क्रिकेट मॅच जीवावर बेतली; अमरावतीमध्ये भीषण घटनेत चौघांचा मृत्यू तर 10 जखमी

Amravati Accident News : अमरावतीमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली असून या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Feb 18, 2024, 09:34 AM IST

कायदा सुव्यस्थेचे धिंडवडे! दोन गटातल्या वादात गोळीबार, शाळेतून घरी जाणारी विद्यार्थिनी जखमी

भरदिवसा तरुणांच्या दोन गटात गोळीबार, अमरावतीतील धक्कादायक घटना

Aug 12, 2022, 09:36 PM IST

'मला कुणी समजून घेत नाही' 14 वर्षांच्या मुलीने लिहिली चिठ्ठी आणि...

हसत्या खेळत्या वयात या मुलीने इतका टोकाचा निर्णय का घेतला असेल?

 

May 13, 2022, 03:05 PM IST

अमरावतीतील रोकड हा पक्षनिधी- ठाकरे

अमरावतीत नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी जप्त केलेल एक कोटी रूपये हा पक्षनिधी असल्याचा खुलासा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केला आहे. उमेदवारांना हा पैसा देण्यात येणार असल्याचं माणिकरावांनी सांगितलय. काल अमरावती पोलिसांनी एका गाडीतून एक कोटींची रक्कम जप्त केली होती. फोर्ड गाडीतून हे पैसै आणण्यात आले होते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पैसा मतदारांना वाटण्यासाठी आणण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. मात्र हा पैसा पक्षनिधी असल्याचं माणिकरावांनी स्पष्ट केलं.

Feb 13, 2012, 02:46 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x