amazing tips

न्यूड मेकअप लुकसाठी काही टिप्स

न्यूड मेकअप लुकचा सध्या खूपच वापर केला जातो. यासाठी ब्लॅक  मस्करेचा वापर करा. आपल्या त्वचेला सूट होईल असा नैसर्गिक रंग आणि गुलाबी रंगाच्या लिप कलरचा वापर करा. आकर्षक दिसण्यासाठी न्यूड मेकअप लुकसाठी कोणत्या टिप्सचा वापर केला पाहिजे. ते जाणून घ्या....

Aug 8, 2017, 04:28 PM IST