रचिन रविंद्र याने सर रिचर्ड हॅडली मेडल जिंकून रचला इतिहास!
रचिन रवींद्र याने वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये न्यूझीलंडसाठी अप्रतिम कामगिरी करत सर्वांची मनं जिंकली होती. रचिनने 10 सामन्यांत 64.22 च्या सरासरीने 568 धावा केल्या आहेत. वर्ल्ड कप 2023 मध्ये रचिन रवींद्रने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे न्यूझीलंडची टीम उपांत्य फेरीपर्यंत पोहोचली होती. यामूळे रचीन याला या कामगिरीसाठी नूकताच पार पडलेल्या न्यूझीलंड क्रिकेट पुरस्कारांमध्ये वनडे प्लेयर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
Mar 14, 2024, 06:14 PM ISTWPL 2024 : मुंबईच्या पोरींचा नाद खुळा, गुजरातचा 5 विकेट्सने पराभव करत नोंदवला दुसरा विजय
WPL 2024, GGW vs MIW : महिला प्रीमियर लीगचा तिसरा सामना मुंबई इंडियन्सन आणि गुजरात जायंट्सला यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) नेतृत्वात मुंबईच्या पोरींनी गुजरात जायंट्सला धूळ चारली.
Feb 25, 2024, 10:44 PM ISTWPL Auction : जगभरातील महिला क्रिकेटर्ससाठी ऐतिहासिक दिवस! WPL 2023 आज लिलाव, LIVE Streaming पासून प्रत्येक अपडेट
WPL Players Auction 2023 : आजचा दिवस जगभरातील महिला क्रिकेटर्ससाठी ऐतिहासिक असणार आहे. कारण पहिल्यांदाच वुमेंस प्रीमियर लीग (WPL) चं ऑक्शन होणार आहे. त्यामुळे WPL लिलाव 2023 बद्दल प्रत्येक अपडेटबद्दल जाणून घ्या.
Feb 13, 2023, 09:56 AM ISTवन-डेतील वर्ल्ड रेकॉर्ड : १७व्या वर्षी ठोकले द्विशतक
क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडच्या १७ वर्षीयक्रिकेटपटू एमेलियाने विक्रम केलाय. तिने आयर्लंडविरुद्ध द्विशतक झळकावले आहे.
Jun 13, 2018, 10:45 PM IST