अमेरिकेत तरूणाई फेसबूकपासून दुरावली कारण ...
आजकाल इंटरनेट आणि प्रामुख्याने सोशल मीडियाशिवाय जगणं कठीण झाले आहे. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम यासारखे अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. मात्र प्रत्येक देशामध्ये पसंती वेगवेगळी आहे. अमेरिकेमध्ये तरूणाई फेसबूकपासून दुरावत असल्याची माहिती समोर आली आहे.
Jun 3, 2018, 08:32 AM IST