amit bhanushali fake account fraud

प्रसिद्ध अभिनेत्याच्या नावाने डोनेशनची मागणी, पाहा कसा सुरु आहे स्कॅम?

 स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ठरलं तर मग' या मालिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेमुळे त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. 

Mar 2, 2024, 08:02 PM IST