amit shah dinner at sourav gangulys house

अमित शाहांनी सौरव गांगुलीच्या घरी केलं जेवण, बीसीसीआय अध्यक्ष म्हणाले- भेट राजकीय नाही

गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी रात्री भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या निवासस्थानी जेवण केले. या भेटीचे वर्णन शिष्टाचार म्हणून करण्यात आले आहे. अमित शाह यांचा मुलगा जय शाह हे बीसीसीआयचा सचिव आहेत.

May 6, 2022, 10:58 PM IST