amit shah navjot singh sidhu

त्यांच्या लष्करप्रमुखांची गळाभेट घ्याल, तर अशाच घोषणा दिल्या जातील - अमित शहांची सिद्धूवर टीका

'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणांवरून अमित शहा यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सिद्धू यांच्यावर जोरदार टीका केली.

Dec 6, 2018, 06:16 PM IST