amitabh bachchan and rekha movies

धर्मेंद्र-हेमा, शाहरुख–काजोल नव्हे तर ‘या’ जोडीने दिले सर्वाधिक यशस्वी चित्रपट, 50 सुपरहिट चित्रपटांमध्ये केलंय काम

Most Famous Onscreen Jodi : बॉलिवूड, टॉलिवूड असो किंवा हॉलिवूड इथे कलाकार अनेक नवीन नवीन विक्रम रचत असतात. चित्रपटातील अभिनेता आणि अभिनेत्रीची जोडी हे प्रेक्षकांना खूप आवडते. पण तुम्हाला सर्वाधिक सुपरहिट चित्रपट देणारी जोडी माहितीये का?

 

 

Mar 7, 2025, 10:38 PM IST

अमिताभ यांना पुरस्कार मिळताच रेखांचा आनंद गगनात मावेना; जया बच्चनकडे आल्या अन्...

Jaya Bachchan Rekha Video: जया बच्चन आणि रेखा या दोघींमध्ये विस्तवही जात नाही. मात्र, एका पुरस्कार सोहळ्यात दोघींना एकमेकींना कडकडून मिठी मारली होती. 

Jul 26, 2024, 11:13 AM IST

Amitabh bachhan-Rekha:एक डिनर आणि अमिताभ-रेखा यांचं ब्रेकअप

त्या घटनेनंतर रेखा यांना समजलं की, आता अमिताभ यांच्यापासून वेगळं होण्याची वेळ आली आहे आणि या घटनेनंतरच दोघांचं ब्रेकअप झालं.

May 27, 2022, 12:20 PM IST