जावई भारतीय का नाहीत? आनंद महिंद्रा यांना प्रश्न विचारताच त्यांच्या एका उत्तरानं सगळे शांत
Anand Mahindra : सध्या ते चर्चेत आहेत ते म्हणजे एका वक्तव्यामुळे. आनंद महिंद्रा असं काय म्हणाले? कोण आहेत त्यांचे जावई? महिंद्रा यांच्या मुली काय करतात?
Jan 3, 2025, 11:11 AM IST
कोण होणार महिंद्राचे वारसदार? आनंद महिंद्रांच्या दोन्ही मुलींबद्दल जाणून घ्या?
Anand Mahindra’s Daughters: आनंद महिंद्रा यांच्या दोन्ही मुली कोण आहेत त्या काय करतात याबद्दल जाणून घ्या सविस्तर
Sep 26, 2023, 06:12 PM ISTAnand Mahindra Cars: उद्योगपती आनंद महिंद्रांकडे आहेत 'या' सर्वात महागड्या आणि स्टायलिश कार!
Anand Mahindra Cars Collection: भारतीय उद्योगपतींमध्ये सर्वात महत्त्वाचे आणि लोकप्रिय नाव म्हणजे आनंद महिंद्रा परंतु तुम्हाला माहितीये का की महिंद्रा एन्ड महिंद्रा (Mahindra and Mahindra) या ऑटोमोबाईल कंपनीचे सर्वसर्वा आनंद महिंद्रा यांचे कार कलेक्शन (Car Collection) कसे आणि किती आहे?
May 1, 2023, 07:03 PM ISTAnand Mahindra Tweet: माकडालाही लागलं रिल्सचं वेड! आनंद महिंद्रा VIDEO शेअर करत म्हणाले, 'या बिचाऱ्याला...'
Anand Mahindra Tweet : उद्योगपती आनंद महिंद्रा हे कायमच (Anand Mahindra Latest Video) नवनवे फोटोज आणि व्हिडीओज शेअर करताना दिसतात त्याची सगळीकडेच प्रचंड चर्चा होते. नुकताच त्यांनी असाच एक मजेशीर व्हिडीओ ट्विटरवर (Anand Mahindra News) शेअर केला आहे. ज्याला लोकांचा तुफान प्रतिसाद मिळाला आहे. आपल्याप्रमाणेच एक क्यूट माकड फोनमध्ये (Anand Mahindra Monkey Video) नाक खूपसून बसलेले पाहायला मिळते आहे.
Apr 8, 2023, 03:36 PM ISTDigital Rupees: आनंद महिंद्रा यांचा नवा व्हिडीओ पाहिलात? पहिल्यांदाच केलं 'हे' काम...
Anand Mahindra Viral Tweet: आज आनंद महिंद्रा यांचे नावं देशाच्या उद्योजकांच्या यादीत महत्त्वाच्या स्थानावर घेतलं जाते. आनंद महिंद्रा (Anand Mahindra Tweet) हे सोशल मीडियावरही कायम सक्रिय असतात. ते आपल्या ट्विटर अकांऊटवरूनही अनेकदा लोकांच्या फायद्याची गोष्ट शेअर करताना दिसतात.
Jan 27, 2023, 04:33 PM ISTशेवटी मुंबई....; आदित्य ठाकरेंचा उल्लेख करत आनंद महिंद्रा काय म्हणतायत ते एकदा पाहाच...
हेच आनंद महिंद्रा आता एकाएकी आदित्य ठाकरे यांचा उल्लेख करत अतिशय महत्त्वाची बाब अधोरेखित करताना दिसत आहेत
Apr 27, 2022, 11:09 AM IST