आनंदवारी : गजानन महाराजांची पालखी डिग्रस कऱ्हाळे गावात दाखल
गजानन महाराजांच्या पालखीच्या निमित्ताने हे गाव गेल्या ५१ वर्षापूर्वी एकत्रित आल ते आजतयागत.
Jul 2, 2018, 10:15 AM ISTज्ञानेश्वरांची पालखी आजोळघरी तर सुरक्षितता हे पोलिसांसमोरचं आव्हान
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आजोळघरी गांधीवाड्यातल्या मुक्कामानंतर आज आळंदीहून पुण्यात दाखल होणार आहे. माऊलींच्या पालखीचा पुण्यात दोन दिवस मुक्काम असेल, त्यानंतर पालखी पुढे मार्गस्थ होईल.
Jun 18, 2017, 02:24 PM ISTआळंदीहून ज्ञानोबा माऊली आणि तुकाराम महाराज पालख्या मार्गस्थ
आळंदीहून ज्ञानोबा माऊली आणि तुकाराम महाराज पालख्या मार्गस्थ झाल्यात. विठुनामाचा गजर करीत लाखो वैष्णवांसह संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे शनिवारी सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास पिंपरी-चिंचवडमध्ये आगमन झाले.
Jun 18, 2017, 11:05 AM IST