anil desai

 Delhi Shivsena Deligation MP Arvind Sawant And Anil Desai On Their Way TO Singhu Border PT9M17S

शिवसेनेचं शिष्टमंडळ गाझीपूर सीमेकडे रवाना

Delhi Shivsena Deligation MP Arvind Sawant And Anil Desai On Their Way TO Singhu Border

Feb 2, 2021, 02:15 PM IST

'...तर महाराष्ट्रात शिवसेनेचे १८०-२०० आमदार निवडून येतील'

शिवसेना बलाढ्य तर राज्य बलाढ्य ही संकल्पना घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे.

Jun 19, 2020, 05:23 PM IST
Shiv Sena MP Anil Desai Demand Railway To Give Back Money Of Pass Holder. PT42S

मुंबई | 'मुंबईकरांचे रेल्वे पासचे पैसे परत करा'

Shiv Sena MP Anil Desai Demand Railway To Give Back Money Of Pass Holder.

Jun 9, 2020, 11:00 PM IST
Adbul Sattar handover his resignation to Anil Desai PT27M32S

औरंगाबाद | अब्दुल सत्तारांनी अनिल देसाईंकडे राजीनामा सोपवला

औरंगाबाद | अब्दुल सत्तारांनी अनिल देसाईंकडे राजीनामा सोपवला

Jan 4, 2020, 03:25 PM IST
Mumbai ShivSena Leader Anil Desai PT2M11S

मुंबई | अनिल देसाईंकडून बाळासाहेबांना अभिवादन

मुंबई | अनिल देसाईंकडून बाळासाहेबांना अभिवादन
Mumbai ShivSena Leader Anil Desai

Nov 17, 2019, 03:25 PM IST

राज्यसभा निवडणुकीसाठी खासदार अनिल देसाई यांना पुन्हा संधी

मार्चमध्ये होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून खासदार अनिल देसाई यांना पुन्हा संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

Feb 24, 2018, 12:17 PM IST

गुजरात | गुजरात निवडणुकीत शिवसेनेची उडी

Gujrat Ahmedabad Shiv Sena Anil Desai On Election

Nov 9, 2017, 11:13 PM IST

जैतापूर प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कायम - अनिल देसाई

जैतापूर प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कायम असल्याचं शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी स्पष्ट केलंय. तर मुख्यमंत्र्यांच्या बीएमसी निवडणूक सेना-भाजप एकत्र लढणार या भूमिकेचंही देसाई यांनी स्वागत केलंय. पत्रकार परिषदेत देसाई यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केलीय.

May 25, 2015, 01:31 PM IST

मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार, शिवसेनेला दोन मंत्रिपदे

केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार शिवसेनेसाठी एक चांगली बातमी देणार आहेत. मोदी मंत्रिमंडळात शिवसेनेला दोन मंत्रिपदे मिळण्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. दरम्यान, काही जणांना सरकारमधून डच्चू मिळण्याची शक्यता आहे.

Apr 2, 2015, 10:25 PM IST

शिवसेना-भाजपचा गोंधळ कायम, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम!

मंत्रिमंडळ विस्तार तोंडावर असताना शिवसेना सत्तेत सहभागी होणार की नाही? याबाबत अजून संभ्रम कायम आहे. एकीकडे शिवसेना-भाजपाचे नेते एकमेकांवर टीका करत असताना दुसरीकडे सत्तेत सहभागी होण्याविषयी चर्चा सुरू असल्याची वक्तव्यही केली जातायत.  

Nov 26, 2014, 09:51 PM IST