anil deshmukh

कोरोना । राज्यात ९५ हजार गुन्हे, पोलिसांवर हल्ला करणाऱ्या ६६३ जणांना अटक

कोरोना संकटामुळे राज्यात लॉकडाऊन सुरु झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भातील ९५ हजार गुन्ह्यांची नोंद.

May 7, 2020, 07:32 AM IST

मालेगावात कोरोनाचा धुमाकूळ, आरोग्यमंत्री-गृहमंत्र्यांची तातडीने भेट

कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव हा मालेगावात होत आहे. मालेगावात २४ तासांत कोरोनाचे ८२ नवे रुग्ण  आढळून आले आहेत.  

Apr 30, 2020, 08:09 AM IST

देवेंद्र फडणवीस यांच्या आणीबाणीच्या विधानावर गृहमंत्री देशमुख यांची जोरदार टीका

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आणीबाणीच्या विधानाचा गृह मंत्री अनिल देशमुख यांनी खरपूस समाचार घेतला आहे.  

Apr 29, 2020, 06:43 AM IST

राज्यात पोलिसांसाठी स्वतंत्र कोरोना दक्षता कक्ष, 'त्या' कुटुंबीयांना ५० लाखाची मदत - गृहमंत्री

कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्यू झालेल्या दोघा पोलिसांच्या कुटुंबियांना ५० लाखाची मदत आणि नोकरी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Apr 28, 2020, 10:54 AM IST
Mumbai Anil Deshmukh On Attending Video Conferencing With CM Uddhav Thackeray PT1M51S

मुंबई | पीएम कॉन्फरन्समध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा

Mumbai Anil Deshmukh On Attending Video Conferencing With CM Uddhav Thackeray

Apr 27, 2020, 06:30 PM IST
State Home Minister Anil Deshmukh On Amitabh Gupta Gave Letter To Wadhwans PT1M53S

मुंबई | वाधवान बंधू सीबीआयच्या ताब्यात

State Home Minister Anil Deshmukh On Amitabh Gupta Gave Letter To Wadhwans

Apr 26, 2020, 11:55 PM IST

पालघरचा संपूर्ण तपास CIDकडे, त्यांची नावे जाहीर - गृहमंत्री देशमुख

पालघर प्रकरणी १०१ जणांना अटक करण्यात आली आहे. पालघरचा संपूर्ण तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे.

Apr 22, 2020, 12:31 PM IST

पालघर हत्याप्रकरणावर अखेर मुख्यमंत्र्यांनी मौन सोडले, म्हणाले...

या गुन्ह्यातील आणि लज्जास्पद कृत्यातील आरोपींना शक्य तितकी कडक शिक्षा करण्यात येईल

Apr 19, 2020, 11:32 PM IST

कोणतेही सण सार्वजनिकरित्या साजरे न करण्याच्या गृहमंत्र्यांच्या सूचना

'शहरात संचारबंदी लागू आहे. मात्र, गरज पडल्यास कडक अंमलबजावणीही करण्यात येईल'

Apr 19, 2020, 03:19 PM IST

मी विनय दुबेला ओळखत नाही; गृहमंत्र्यांचे स्पष्टीकरण

आठ दिवसांपूर्वी मंत्रालयात एक रिक्षावाला मला भेटायला आला होता. 

Apr 15, 2020, 11:33 PM IST

पंतप्रधानांबरोबर झालेल्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली?

मजुरांना गावी पाठवण्याबाबत झालेल्या चर्चेची गृहमंत्र्यांकडून ही माहिती

Apr 14, 2020, 07:44 PM IST