anil deshmukh

Rajyasabha Election : महाविकास आघाडीचं टेन्शन वाढलं, कारण...

राज्यसभा निवडणुकीला एक दिवस बाकी असताना मविआच्या टेन्शनमध्ये वाढ झाली आहे

Jun 8, 2022, 07:21 PM IST
NCP To Go Special Court For Nawab Malik And Anil Deshmukh To Get Permission For Voting PT34S

"अब तेरा क्या होगा कालिया?", शोलेतील डायलॉग मारून सोमय्यांनी 'या' नेत्यावर साधला निशाणा

सचिन वाझे CBI चे माफीचे साक्षीदार होणार. त्यामुळे आता अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे, असं किरीट सोमय्या म्हणाले.

Jun 3, 2022, 02:58 PM IST

बारा भानगडी; पोलीस दलाला बदनाम करणारा अधिकारी

1990 मध्ये रुजू झालेल्या सचिन वाझे याच्या विरुद्धचे खटले कोणते आहेत याचा हा तपशील पाहून तुम्हालाही धक्का बसेल. 

 

Jun 3, 2022, 11:42 AM IST
CBI Filed Chargesheet Against Anil Deshmukh In100 Crore Bribery Case PT38S

सीबीआयकडून अनिल देशमुख यांच्या विरोधात आरोपपत्र

CBI Filed Chargesheet Against Anil Deshmukh In100 Crore Bribery Case

Jun 2, 2022, 08:15 PM IST

Breaking! शंभर कोटी कथित घोटाळा प्रकरण, सीबीआयकडून आरोपपत्र दाखल

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ, सीबीआयने आरोपपत्र केलं दाखल

Jun 2, 2022, 05:39 PM IST

अनिल देशमुख प्रकरणातील मोठी घडामोड, सचिन वाझे माफीचा साक्षीदार !

Anil Deshmukh case: Sachin Waze witnesses apology :बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने माफीचा साक्षीदार होण्यासाठी विशेष सीबीआय न्यायालयता अर्ज दिला आहे. 

May 26, 2022, 03:09 PM IST

सकाळचा शपथविधी यशस्वी झाला असता तर माझ्या मंत्रिमंडळात वाझे नसता- फडणवीस

देवेंद्र फडणवीस यांनी सकाळच्या शपथविधीवर अशी दिली प्रतिक्रिया...

May 15, 2022, 08:46 PM IST
Verdict On Former HM Anil Deshmukh By Special Court PT22S

अनिल देशमुख अर्जावर उद्या सुनावणी

Verdict On Former HM Anil Deshmukh By Special Court

May 11, 2022, 04:05 PM IST

बाळासाहेब ठाकरे यांना भावलेले ते 'चिकणे' आमदार कोण? ज्यांना बाळासाहेबांनी केलं मंत्री..

मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळात काही तरुण चेहरे होते. त्यापैकी काही जणांना बाळासाहेबांनी राज्यमंत्री पद दिलं होतं. यातील दोन तरुण कर्तृत्ववान चेहरे बाळासाहेब ठाकरे यांना अधिक आवडायचे.

May 4, 2022, 08:36 PM IST

Dilip Walse Patil Exclusive : अनिल देशमुख यांना क्लिनचीट, गृहमंत्र्यांची मोठी माहिती

चांदीवाल आयोगाच्या अहवालात अनिल देशमुख यांना क्लिनचिट

Apr 26, 2022, 10:05 PM IST