anna hazare

अण्णा हजारे यांचे उद्यापासून दिल्लीत उपोषण

लोकपाल विधेयकाच्या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे उद्यापासून दिल्लीत उपोषण सुरू करणार आहेत. दिल्लीतल्या रामलीला मैदानावर त्यांचं आंदोलन सुरू होईल. हे आंदोलन मोदी सरकारसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.  

Mar 22, 2018, 10:33 PM IST

अण्णा हजारेंचा केंद्र सरकारविरोधात पुन्हा एल्गार, २३ मार्चपासून आंदोलन

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मोदी सरकारविरोधात पुन्हा एल्गार केलाय.  

Mar 20, 2018, 05:00 PM IST

अहमदनगर | तरूणांनी व्यसनांपासून दूर राहावं - अण्णा हजारे

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 22, 2018, 09:28 PM IST

उत्तर प्रदेश | अण्णा हजारे 23 मार्चपासून करणार आंदोलन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 25, 2017, 07:24 PM IST

यापुढच्या आंदोलनात केजरीवाल होणे नाही: अण्णा हजारे

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आता पुन्हा एकदा नव्या लढ्याचे रणशिंग फुकण्याच्या तयारीत आहेत. 

Dec 13, 2017, 08:49 AM IST

अण्णा हजारेंचा पुन्हा सरकार विरोधात एल्गार, दिल्लीत जनलोकपाल आंदोलन

सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे जनलोकपाल आणि शेतक-यांच्या मुद्द्यांवर पुन्हा एकदा आंदोलन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. येत्या २३ मार्चपासून ते दिल्लीत आंदोलन करणार आहेत. २३ मार्च हा ‘शहीद दिवस’ आहे म्हणून या दिवसाची निवड करण्यात आली आहे.

Nov 29, 2017, 03:51 PM IST

अण्णा हजारेंचा पुन्हा एल्गार, डिसेंबरपासून आंदोलन

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची घोषणा केली आहे. जनलोकपाल कायद्यासाठी ते पुन्हा एकदा आंदोलन करणार आहेत. यासाठी ७-८ ऑक्टोबरला अण्णांची राळेगणसिद्धी येथे समर्थकांची बैठक बोलवली आहे.

Oct 2, 2017, 06:54 PM IST

अण्णांनी ठोकला शड्डू, मोदींना दिला इशारा; म्हणाले ...तर उपोषण करेन!

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे हे पुन्हा एकदा राजधानी दिल्लीच्या तख्ताला आव्हान देण्याच्या विचारात आहेत. अण्णांनी पत्र लिहून मोदी सरकारला तसा इशारा दिला आहे. पत्रातील मागण्यांची अंमलबजावणी व्हावी अन्यथा आपण उपोषणाला बसू असे अण्णांनी पत्रात म्हटले आहे.

Aug 30, 2017, 06:56 PM IST

राज्यातील पहिल्या ग्रामरक्षक दलाची स्थापना

जिल्ह्यातल्या राळेगणसिद्धी येथे राज्यातील पहिल्या ग्रामरक्षक दलाची स्थापना करण्यात आली. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत  ग्रामरक्षकांची नियुक्ती करण्यात आली. 

Jun 8, 2017, 02:49 PM IST