antara marwah in lakme fashion week

Lakme Fashion Week 2023: टीना अंबानींच्या भाचीचा बेबी बंप फ्लॉन्ट करत रॅम्पवर जलवा

Antara Marwah Baby Bump Ramp Walk: टीना अंबानी (Tina Ambani Niece) यांच्या भाचीचा व्हिडीओ सध्या सगळीकडे व्हायरल होतो आहे. बेबी बंप फ्लॉन्ट करणं ही पाश्चात्त्य परंपरा (Baby Bump Bollywood Actresses) आपल्याकडेही रूजू पाहते आहे. त्यातून आता मोठमोठ्या फॅशन शोमध्येही रॅम्प वॉक करताना अभिनेत्री या बिनधास्तपणे बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसतात. सध्या अशाच एका अभिनेत्रीचा रॅम्प वॉक (Ramp Walk Fashion) चर्चाचा विषय ठरला आहे.

Mar 11, 2023, 10:23 AM IST