arijit singh leaving salman galaxy

काय सांगता! 9 वर्षे जुना वाद विसरून सलमान- अरिजीत सिंग आले एकत्र

Salman Khan and Arijit Singh : बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि लोकप्रिय गायक अरिजीत सिंग यांच्यात असलेला 9 वर्षे जुना वाद अखेर संपला आहे. ते दोघं पुन्हा एकदा एकत्र दिसणार अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. 

Oct 5, 2023, 01:29 PM IST