सेवा करात दीड ते दोन टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता
1 फेब्रुवारीला सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात सेवा करात दीड ते दोन टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या 15 टक्के दरानं आकरला जाणारा सेवा कर 16 ते 18 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात येण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे विमानप्रवास, हॉटेलिंग, फोन बिलं या आणि अशा अनेक रोजच्या जीवनातल्या गोष्टी महागण्याची शक्यता आहे.
Jan 30, 2017, 09:31 AM ISTनितीश कुमारांची भ्रष्ट व्यक्तींना साथ- अरुण जेटली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 25, 2015, 09:15 AM ISTस्वराज यांच्या राजीनाम्यावर काँग्रेस एकाकी, मुलायम नरमले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 23, 2015, 01:32 PM IST