Aryan Khan चा बहिणीप्रती आदर व्यक्त करण्याचा अंदाज पाहता सोशल मीडियावर होतंय कौतुक
Aryan Khan at Nita Mukesh Ambani Cultural Centre : आर्यन खान त्याची आई आणि बहीण सुहानासोबत नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटनात पोहोचला होता. त्यानं त्यावेळी बहिणीला आदर देण्यासाठी जे केलं ते पाहून नेटकऱ्यांना आश्चर्य झालं असून त्याचं कौतुक करण्यात येत आहे.
Apr 3, 2023, 01:00 PM ISTAryan Khan हिंदू की मुस्लिम? Shah Rukh Khan च्या पत्नीकडून खुलासा
Aryan Khan हा लोकप्रिय सेलिब्रिटी किड्सपैकी एक आहे. शाहरुख खान हा मुस्लिम असून गौरी ही हिंदू आहे. त्यामुळे आर्यन नक्की कोणत्या धर्मावर विश्वास ठेवतो हा प्रश्न अनेकांना आहे.
Feb 3, 2023, 12:46 PM ISTVIDEO : सर्वांसमोर हात धरून त्याला खेचलं आणि.., Mukesh Ambani यांनी साखरपुड्याला मुलाला दाखवलं डोळे...
Anant Radhika Engagement : मुंबईतील हायप्रोफाईल एंगेजमेंट पार्टीमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. मुकेश अंबानी यांचा मोठा मुलाच्या कृत्यामुळे राग आला आणि त्याने सर्वांसमोर त्याचा हात धरून...
Jan 22, 2023, 01:44 PM ISTVIDEO : अनंत- राधिका यांच्या साखरपुड्यात अंबानी फॅमिलीने केला सरप्राइज डान्स
Anant Radhika Engagement: मुंबईतील हायप्रोफाईल एंगेजमेंट पार्टीची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. हा साखरपुडा होता मुकेश अंबानी आणि नीता अंबानी (Mukesh Ambani- Nita Ambani) यांचा धाकटे चिरंजिव अनंत अंबानी (Anant Ambani) आणि होणारी सून राधिका मर्चंट (Radhika Marchant) यांचा...या पार्टीला बॉलिवूड कलाकार आणि स्टारकिड्सचा जलवा पाहायला मिळाला.
Jan 20, 2023, 12:18 PM ISTAnant - Radhika Engagement :अनंत अंबानी-राधिकाच्या साखरपुड्यासाठी अवतरली मायानगरी, पाहा कोण-कोण आलं होतं..
Anant Radhika Engagement : मुंबईतील हाय प्रोफाईल एंगेजमेंट पार्टीची सर्वत्र चर्चा सुरु आहे. हा साखरपुडा होता मुकेश अंबानी आणि नीता अंबानी (Mukesh Ambani- Nita Ambani) यांचा धाकट्या मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) राधिका मर्चंट (Radhika Marchant) यांचा...या पार्टीला बॉलिवूड कलाकार आणि त्यांच्या मुलांचा जलवा दिसून आला.
Jan 20, 2023, 08:54 AM IST
'आमची भेट...', Shahrukh Khan च्या मुलाला डेट करण्याबाबत पाकिस्तानी अभिनेत्री पहिल्यांदाच बोलली...
Shahrukh Khan चा लेक Aaryan Khan काही दिवसांपूर्वी नोरा फतेहीला डेट करत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरु होत्या. दरम्यान, आता त्याचे एका पाकिस्तानी अभिनेत्रीसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, त्यामुळे त्या दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु झाल्या होत्या, दरम्यान या चर्चांवर सादिया खाननं वक्तव्य केलं आहे.
Jan 11, 2023, 10:24 AM ISTशाहरुख खानच्या मुलासोबत काजोलची लेक न्यासा देवगन गेली पळून?
भलेही काजोल आणि शाहरुख खान या जोड्या रिअल लाईफमध्ये नाहीयेत मात्र रिल लाईफमध्ये ही जोडी सुपरहिट आहे.
Jan 9, 2023, 04:56 PM ISTशाहरुखचा लेक Aryan Khan करतोय 'या' पाकिस्तानी अभिनेत्रीला डेट?
शाहरुख खानचा लेक आर्यन खान काही दिवसांपूर्वी नोरा फतेहीला डेट करत असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर सुरु होत्या. दरम्यान, आता त्याचे एका दुसऱ्या अभिनेत्रीसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, त्यामुळे त्या दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
Jan 7, 2023, 04:42 PM ISTलेडी पठाण! ब्लॅक जीन्स आणि जॅकेटमध्ये Gauri Khan चा हॉट लुक ठरतोय चर्चचा विषय
Gauri Khan: बॉलिवूड अभिनेत्रीची फॅशन हा कायमच चर्चेचा विषय असतो. कोणी कधी काय घातलंय इथपासून ते कोण कधी कुठली फॅशन (Bollywood Fashion) फोलो करतंय इथपर्यंत सगळ्यांची गोष्टींची जनमानसात चर्चा रंगलेली असते.
Jan 6, 2023, 09:20 PM ISTआत्तापर्यंत 'या' मुलींसोबत जोडलं गेलंय Aryan Khan चं नावं? पाहा संपुर्ण लिस्ट!
Aryan Khan Dated: नोरा फेतहीचं नाही तर आर्यन खानचं नावं अनेक मुलींसोबत जोडलं गेलं आहे. त्यामुळे आर्यन खानच्या डेटिंगची कायमच चर्चा होत राहते.
Jan 4, 2023, 09:44 PM ISTGot Catched! शाहरूखचा लेक Aryan Khan करतोय Nora Fatehi ला डेट?
Aryan Khan Nora Fatehi: आर्यन खान आणि नोरा फतेही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना सध्या कोण उधाण आलं आहे. ते दोघांना त्या अवस्थेत पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यामुळे ते दोघं एकमेकांना डेट करत आहेत की काय यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. जाणून घेऊया त्या व्हायरल होणाऱ्या फोटोंमागचं खरं सत्य काय
Jan 4, 2023, 01:54 PM ISTFact Check : शाहरुख खानच्या लेकाचा बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत लिपलॉक?
हा फोटो पाहिल्यानंतर अनेक लोक म्हणत आहेत की हा फोटो अनन्या पांडे आणि शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा आहे.
Jan 2, 2023, 09:37 PM ISTShahrukh Khan चा मुलगा आर्यन खान ड्रग्स प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात; मुंबई उच्च न्यायालयने निर्णय सुनावल्यानंतर...
Shahrukh Khan चा मुलगा आर्यन खानचा सुटकेचा श्वास. काही काळापूर्वी आर्यन ड्रग्स प्रकरणात अडकला होता.
Dec 22, 2022, 12:05 PM ISTआर्यन खानच्या करिअरची सुरुवात; बॉलिवूडमध्ये मिळाला मोठा ब्रेक!
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान अंमली पदार्थ बाळगल्याच्या प्रकरणात चर्चेत आला होता. आता पुन्हा एकदा आर्यन खान चर्चेत आला आहे
Dec 7, 2022, 01:20 AM ISTAryan Khan Case | आर्यन खानला क्लिनचीट कशी? हिंदू महासभेची उच्च न्यायालयात याचिका
How to cleancheat Aryan Khan? Petition of Hindu Mahasabha in High Court
Dec 5, 2022, 05:40 PM IST