asha bhosle interview

Asha Bhosle : मुलं होणं हे स्त्रियांसाठी 'ओझं' का ठरतं? आशा भोसलेंच्या प्रश्नावर श्री श्री रविशंकर काय म्हणाले पाहा

Asha Bhosle in Conversation with Gurudev  : चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायकांची गणना आशा भोसले यांच्या नावाशिवाय अपूर्णच. बऱ्याच काळापासून त्यांनी बॉलिवूडमध्ये अनेक गाणी गायली आहेत जी आजही लोकांना ऐकायला आवडतात.  

Dec 29, 2023, 05:18 PM IST

आशा भोसले यांच्या नातीपुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही पडतील फिक्या! पाहा ग्लॅमरस फोटो

Asha Bhosale Granddaughter : सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे आशा भोसले यांच्या नातीची. तुम्ही तिच्या नातीला कधी पाहिलं आहे का? तिचे सौंदर्य पाहून भलेभलेही गार होतील. 

Oct 11, 2023, 09:59 PM IST