Ashadhi Wari 2023 : वैष्णवांसंगती सुख वाटे जीवा..! आज दिवेघाट विठुमाऊलीच्या भक्तांनी नव्यानं उजळणार
Pandharur Wari 2023: माऊलींच्या पालखीतला सर्वात खडतर टप्पा असणाऱ्या दिवेघाटाची वाट आज हजारो वारकऱ्यांनी भक्तिने न्हावून निघणार आहे. निसर्गाने मुक्त उधळण केलेला दिवेघाट आणि विठुरायाच्या दर्शनाला निघालेला वारकरी हे नयनरम्य दृश्य आज पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. (ashadi vari in dive ghat)
Jun 14, 2023, 08:30 AM ISTVideo | पाऊले चालती... शेगावातून संत गजानन महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान
Shegaon 53 Year Of Shri Ganjanan Maharaj Palkhi
Jun 6, 2022, 08:45 AM ISTVideo| संत गजानन महाराज यांच्या पालखीचे पंढरीकडे प्रस्थान
Shegaon Shri Ganjanan Maharaj Palkhi will Departure at Pandharpur
Jun 6, 2022, 08:15 AM ISTमाऊलींची पालखी दिवेघाटाची खडतर वाट ओलांडून सासवडच्या दिशेने रवाना
सर्वात खडतर टप्पा असणाऱ्या दिवेघाटाची वाट आज हजारो वारकऱ्यांनी पार केली.
Jul 9, 2018, 05:59 PM IST#आनंदवारी: संत तुकाराम, ज्ञानेश्वरांची पालखी बदलत्या मार्गांनी मार्गस्थ
आज पहाटेपासूनचं माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केलीये.. पुण्यात केवळ आणि केवळ माऊली-तुकोबांचाच गजर ऐकायला मिळतोयं...
Jul 9, 2018, 02:04 PM IST