Ashish Vidyarthi म्हणाले... दुसऱ्या लग्नावर आणि घटस्फोटावर मुलाची अशी होती प्रतिक्रिया
Ashish Vidyarthi's son's reaction on his marriage : आशिष विद्यार्थी यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या दुसऱ्या लग्नावर आणि घटस्फोटावर मुलाची काय प्रतिक्रिया होती हे सांगितलं आहे. त्याच्यावर याचा काय परिणाम झाला असा प्रश्न अनेकांनी आशिष यांना विचारला होता.
Jun 5, 2023, 03:26 PM IST