दारु तस्करी, कार अन् डिक्कीतला मृतदेह!; शिवसेना नेते महेश धोडींच्या हत्येला धक्कादायक वळण! कुटुंबातील सदस्यच...
Shivsena Palghar Ashok Dhondi Murder: मागील 12 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांचा शोध घेण्यात अखेर पालघर पोलिसांना यश आल आहे.
Feb 1, 2025, 04:26 PM IST
मोठी बातमी! बेपत्ता शिवसेना नेते अशोक धोडींचा मृतदेह सापडला, गाडीच्या डिक्कीत ठेवला होता लपवून
Shivsena Ashok Dhodi Dead Body: पालघरमधून बेपत्ता झालेले शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी यांचा मृतदेह सापडला आहे. बंद खाणीतील पाण्यात ढकलण्यात आलेल्या त्यांच्याच गाडीत त्यांचा मृतदेह सापडला आहे.
Jan 31, 2025, 06:28 PM ISTशिवसेना नेता गेल्या 7 दिवसांपासून बेपत्ता, अशोक धोडींचं नेमकं काय झालंय?
पालघरमध्ये शिवसेना नेते अशोक धोडी बेपत्ता आहेत. गेल्या 7 दिवससांपासून त्यांचा पत्ता लागत नाही आहे.
Jan 27, 2025, 10:00 PM IST