माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येत दोषी 31 वर्षांनंतर जेलबाहेर
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरलेल्या नलिनी श्रीहरन यांची 31 वर्षांनी सुटका करण्यात आली आहे. आज तुरुंगातून बाहेर आल्या आहेत. आता ती सामान्य नागरिकाप्रमाणे आयुष्य जगू शकते.
Nov 13, 2022, 10:48 AM ISTअरे हे काय पंतप्रधान संतापले
तामिळनाडू सरकारच्या राजीव गांधी मारेक-यांच्या सुटकेच्या निर्णय़ावर पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी आगपाखड केलीय. मुख्यमंत्री जयललिता यांचा निर्णय चुकीचा असल्याचं मत पंतप्रधानांनी व्यक्त केलंय. तर हा निर्णय न्यायसंगत नसल्याचीही टीका केलीय.
Feb 20, 2014, 01:43 PM IST