assembly elections

भाजपच्या गोटात शांतता, काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण

देशातील मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा, मिझोराम छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये विधानसभा निकालानंतर काँग्रेसमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. तर भाजपच्या गोठात शांतता दिसून येत आहे.  

Dec 11, 2018, 07:37 PM IST

रणसंग्राम | राहुल पास, आता मोदींची परीक्षा

रणसंग्राम | राहुल पास, आता मोदींची परीक्षा

Dec 11, 2018, 07:35 PM IST

चार राज्यांमध्ये भाजपची हार, मोदी-शाहांची चाणक्यनीती कुठे चुकली?

भाजपला या पुढची निवडणूक वाटते तितकी सोपी नाही, याचा अंदाज भाजपला विशेषतः नरेंद्र मोदी आणि अमित शाहांना आला असेल. पाच राज्यांच्या विधानसभा निकालात चाणक्यनीती कुठे चुकली, याचीच चर्चा सध्या भाजपच्या गोठात सुरु आहे. 

Dec 11, 2018, 07:04 PM IST

२०१९ च्या निवडणुकीत भाजपची घरवापसी निश्चित - अशोक चव्हाण

लोकसभेच्या आगामी निवडणुकीत भाजपची घरवापसी निश्चित आहे, असे भाकित काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.

Dec 11, 2018, 05:40 PM IST

Assembly Election results 2018: मतदारांनी नको त्यांना उखडून फेकलं- उद्धव ठाकरे

मला मतदारांच्या धाडसाचं कौतुक वाटतं.

Dec 11, 2018, 04:56 PM IST

भाजप चार राज्यांत सत्तेतून पाय उतार, दिल्ली मुख्यालयात शुकशुकाट

 कार्यकर्त्यांच्या वर्दळीने सतत गजबजलेल्या दिल्ली भाजप मुख्यालयाबाहेर मशान शांतता दिसून येत आहे. पाच राज्यांच्या निकालानंतर ही शांतता दिसल्याने भाजपच्या गोटात चिंता व्यक्त होत आहे.  

Dec 11, 2018, 03:45 PM IST

मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसची सपा-बसपाकडे समर्थनाची मागणी, सूत्रांची माहिती

मायावती यांनी आपल्या विजयी उमेदवारांना दिल्लीत पाचारण केलंय

Dec 11, 2018, 03:43 PM IST

मोदी लाट ओसरली, २०१९ च्या निवडणुकीत भाजपची घरवापसी निश्चित- अशोक चव्हाण

या निवडणुकीत मोदी, मशीन आणि मनी हे तिन्ही फॅक्टर निष्प्रभ ठरले.

Dec 11, 2018, 03:32 PM IST

... यांच्याकडे राजस्थानचा पुढचा मुख्यमंत्री ठरवण्याचा अधिकार

राजस्थान विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने निर्णायक आघाडी घेतली आहे

Dec 11, 2018, 03:02 PM IST

अध्यक्षपदाच्या वर्षपूर्तीला यशाचं गिफ्ट घेऊन राहुल सोनियांच्या भेटीसाठी दाखल

राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्र हाती घेऊन आता एक वर्ष पूर्ण झालंय...

Dec 11, 2018, 02:58 PM IST

राम मंदिर आणि पुतळ्यांच्या राजकारणामुळे भाजपचा पराभव- संजय काकडे

मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली तेव्हा विकास हा पक्षाचा मुख्य अजेंडा होता.

Dec 11, 2018, 02:42 PM IST

तेलंगणामध्ये पिछाडीवर असलेल्या कॉंग्रेसचे ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह

कॉंग्रेसने ईव्हीएम मशिनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. 

Dec 11, 2018, 01:15 PM IST